सातारा/अनिल वीर : बेडग या गावी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची जी कमान पाडली आहे.त्या निषेधार्थ निघालेला लॉंगमार्च सातारा जिल्ह्यातच थांबवून संबंधितांना न्याय प्रशासनाने द्यावा.अशी मागणी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष्य घालुन निकाली प्रश्न काढावा.अन्यथा,लॉंगमार्च मुंबईपर्यंत पोहचला तर आमचे कार्यकर्ते मंत्रालयासमोर आत्मदहन करतील.असाही इशारा उबाळे यांनी दिला.