सातारा-मेढा रस्त्यांवर भीषण अपघातात दुचाकीस्वारांचे जागीच मृत्यु

0

सातारा/अनिल वीर :  मेढा – सातारा रस्त्यावरील  चिंचणी येथे भिषण अपघात झाला.त्यात दुचाकीस्वार दोघांचाही जागेवर मृत्यू झाला आहे.

     रघुनाथ चिकणे (मेढा) व भरत शेलार (काळोशी) अशी मृत्यू पावलेल्यां दुचाकीस्वारांची नावे आहेत. दोघेही बापुराव पार्टे पतसंस्थेचे कर्मचारी होते.

फोटो : चारचाकी गाडीने दुचाकीस धडक दिल्यानंतरचे दृश्य.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here