सातारा/अनिल वीर : त्रिरत्न बौद्ध मानव विकास संस्था संलग्न त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्यावतीने येथील यशोधा टेक्निकल कॅम्पसमध्ये शनिवार दि.२२ रोजी सायंकाळी ६ वा.औपचारिक उद्घाटन होणार आहे.एकूण ६ दिवस निवासी चालणाऱ्या, संस्कार शिबिराचा समारोप बुधवार दि.२६ रोजी होणार आहे.अशी माहिती संयोजकांनी दिली.