कोपरगाव पीपल्स बँक तर्फे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा सत्कार….

0

 कोपरगाव : दि कोपरगाव पीपल्स को.ऑपरेटिव्ह  बँकेचे माजी संचालक , माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी त्यांच्या नगराध्यक्ष , गटनेता , नगरसेवक या काळात केलेल्या शहर विकासासाठीच्या कामासाठी , कोपरगाव शहराच्या येसगाव येथील ५ नंबर तळ्याच्या  पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनासाठी व ते करत असलेल्या सामाजीक कामासाठी त्यांना सकाळ उद्योग समूहाच्या तर्फे सकाळ महाराष्ट्र आयोडॉल पुरस्कराने सन्मानीत केले . त्याबद्धल रविवार दिनांक ११/९/२२ रोजी  बँकेच्या ७४ व्या सर्वसाधारण सभेमध्ये जेष्ठ संचालक कैलास शेठ ठोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी बँकेचे चेअरमन सत्यन शेठ मुंदडा, सर्वे संचालक , जनरल मॅनेजर एकबोटे साहेब , छाजेड साहेब सर्वे स्टाफ , कर्मचारी,  सभासद उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here