उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )व्दारकानगरी महिला बचतगट बोरीपाखाडी च्या वतिने साईप्रेरणा कॉलनीतील गेली १० वर्षे अंतर्गत रस्ते आणी बंदिस्त गटारे उरण नगरपरिषदेच्या अंतर्गत येत असल्याने ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मागणीचे निवेदन उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच देण्यात आले.लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.अध्यक्षा सीमा अनंत घरत,उपाध्यक्ष वृशाली कदम,सचिव अमृता गायकवाड, खजिनदार सुवर्णा पाटील,सहप्रिया कासकर,हर्षदा सतेरे,भक्ती चौव्हान व सर्व सभासदांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
पुसेगाव दि.22
पीक कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांकडून व्याज वसुली न करण्याबाबत असलेल्या महाराष्ट्र शासन निर्णयाचे पालन नं करणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राज्यातील सर्व वित्तीय...
भारतीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा पुसेगाव
पुसेगाव दि.22
परमपूज्य सद्गुरु श्री सेवागिरी महाराज यांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव तालुका खटाव येथे अखिल भारतीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा बुधवार...