येवला प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी च्या नाशिक जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी अमोल वाघ पदी यांची निवड करण्यात आली ..
नियुक्तीचे पत्र अमोल वाघ यांना जिल्हा अध्यक्ष संजय शेवाळे व येवला शहर उपाध्यक्ष कुणाल भावसार यांच्या हस्ते देण्यात आले व यांच्या सहकार्याने निवड करण्यात आली .. जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद सस्कर , येवला शहराचे माजी शहराध्यक्ष मनोज जी दिवटे , येवला शहराध्यक्ष तरंग पटेल ,कोषाध्यक्ष पुरुषोत्तम राहणे , बाबुराव खानापुरे , रत्ना गवळी ,सुरेखा भावसार , रामदास शिरसागर, आकाश जगताप , अक्षय कुलकर्णी , तसेच …पक्ष वाढीव साठी विशेष मोहिम् राबविणार ..
पक्षाच्या विविध कार्यांसाठी नेहमी तत्पर असेल
व येत्या नगरपालिका ,पदवीधर मतदार संघ येवला, ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती अशा विविध निवडणुकीसाठी माझे चांगले योगदान देण्याचे प्रयत्न करीत राहील तसेच सर्वांना
बरोबर घेऊन पक्ष वाढीव साठी काम करणार असल्यांचे अमोल वाघ यांनी बोलताना स्पष्ट केले ..