पुणे :
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक १८३ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय ब्रह्मकुमार डॉ दीपक हरके व १०० विश्वविक्रम करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी डॉ सुवर्णा दीदी यांनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांची पुणे येथील राजभवन येथे भेट घेऊन त्यांना जगभरात १४३ देशात शिकविल्या जाणाऱ्या भारताच्या प्राचीन राजयोगाची पुस्तके व लक्ष्मी नारायणाची प्रतिमा भेट दिली व संस्थेच्या कार्याची माहिती दिली.