नाशिक (संजय धाडवे ):
नाशिक येथील वडाळागावात वशिम गुलाब शेख यांचा मुलगा आनस शेख वय वर्षे ८ याने रमजानच्या पवित्र महिन्यातील आपला पहिला रोजा पूर्ण केला .पवित्र रमजान महिनातील आज शुक्रवार काहिही पाण्याचा एक थेंब ही कडक रोजा (ऊपवास) दिवस भर पठन केले. सध्याकांळी सात वाजता नमाज केल्यावर रोजा सोडला. सगळी कडून कौतुक केलं जातय मुस्लिम समाजत नमाज तिलावत (शिकवन) करायला सुरवात झाली आहे. या हा महिना खुपच पवित्र समजल्या जातो. आनस शेख याच्या पहिल्या रोजा निमित्त समाजातील व मित्र परिवाराने शुभेच्छा देत अभिनंदनही केले जात आहे.