येवला प्रतिनिधी : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 196 व्या जयंती निमित्त महात्मा फुले नाट्यगृह,येवला येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास हार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकीसन सोनवणे,राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर,माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नवनाथ काळे,विजय नाना खोकले,माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे,युवा नेते सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, समता परिषद शहर अध्यक्ष भूषण लाघवे,समता परिषद तालुकाध्यक्ष डाॅ प्रवीण बुल्हे,माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, अल्केश कासलीवाल,सुमित थोरात, गोटू मांजरे, ज्ञानेश्वर बुल्हे,सचिन सोनवणे,येवला मर्चंट बँक संचालक सुभाष गांगुर्डे,संजय परदेशी,संतोष राऊळ,भागिनाथ पगारे,समता परिषद जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे,गणपत कांदळकर,बाळासाहेब पवार,सौरभ जगताप,विकी बीवाल,गणेश गवळी,राकेश कुंभारे,नितेश जंगम,भगवान चित्ते,पत्रकार योगेंद्र वाघ,पत्रकार चंद्रकांत साबरे,नितीन गायकवाड,नितीन आहेर,प्रवीण पहिलवान,राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष सौ.राजश्री पहिलवान, राष्ट्रवादी युवती शहर अध्यक्ष सौ.सीमा गायकवाड,संध्या पगारे,नर्गिस भाभी आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.