नाशिक प्रतिनिधी: अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन “जागो ग्राहक तक्रार मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शेख अब्दुल माजीद यांनी राष्ट्रीय अध्यक्ष हरि शंकर शुकला व विदर्भ अध्यक्ष नाथा कुरे पाटील यांचे संयुक्त विद्यमानाने सचिव पदी नियुक्ती केली आहे. नाशिक जिल्हात आजून दोन नियुक्तीया करण्यात आले आहे. ग्राहक तक्रार मंच मध्ये खुप तक्रार येत आहे सरकारी निम सरकरी धान्य रेशन दुकानदार वेळे धान्य वाटपाचा कार्यक्रम करत नाही .जास्त पैसे घेऊन धान्य काळा बाजार करतात. गोर गरिब जनता लाभा पासून वंचित राहतात. सरकार दरबारी आईकाय ला कोणी नाही मग “जागो ग्राहक जागो ” कारवाई केली जाते .या साठी महाराष्ट्र राज्यत बरे पैकी काम चालू आहे. लोकांना त्याचा फायदा ही होतांना दिसतो आहे नाशिक जिल्हा कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली संजय धाडवे यांचे अभिनंदन होत आ.हे