गुरुपौर्णिमा निमित्त गुरूंची घेतली भेट.

0

उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )दि.०३-०७-२०२३ रोजी गुरूपौर्णिमा निमित्त राघोबा देव मोटर ट्रेनिंग स्कूल चे मालक प्रितम मारुती पाटील, तेजस मारुती पाटील,मित्र विक्रम डमकले आणि स्वप्नील पाटील यांनी त्यांचे गुरू व मोटर वाहन निरीक्षक RTO बोरिवली विभाग सचिन पाटील यांची भेट घेतली.

आपल्या गुरूंची भेट घेऊन त्यांच्या बद्दल आपले प्रेम व्यक्त करून गुरुपौर्णिमेचा आनंद  द्विगुणित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here