नांदेड : प्रतिनिधी
जीव्हीसी ग्रुपचे संचालक गंगाप्रसाद व दुर्गाप्रसाद तोष्णीवाल यांचे वडील रामेश्वर तोष्णीवाल यांचे वृधापकाळाने मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी निधन झाले आहे मृत्यू समयी ते 90 वर्षांचे होते.
येथील समाजसेवी तथा ज्येष्ठ नागरिक आणि बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या जी व्ही सी ग्रुपचे संचालक गंगाप्रसाद आणि दुर्गाप्रसाद तोष्णीवाल यांचे वडील होते . त्याच्या पश्चात मुलं , सूना, नातवंडं असा मोठा परिवार आहे.