पैठण,दिं.२५.(प्रतिनिधी) : वडवाळी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रा शाळा वडवाळीयांच्या संयुक्त विद्यमानाने अमृत कलश व स्वच्छता बाबत वडवाळी गावामध्ये फेरी काढून जनजागृती करण्यात आली त्यावेळी जि प शाळेचे मुख्याध्यापक मिसाळ सर गायकवाड सर,खंदारे सर, अशोक पाचे ग्रा पं शिपाई राजु पाचे शिला गायकवाड, ग्रामसेवक नामदेव दांडगे यांच्या हसते ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामपंचायत शिपाई यांचा सत्कार करण्यात आला व नंतर आरोग्य तपासणी करण्यात आली