उरण मध्ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी.

0

उरण दि 5(विठ्ठल ममताबादे ) : बौध्दजन पंचायत समिती शाखा नंबर 843 व माता रमाई महिला मंडळ उरण बौध्दवाडी यांच्या वतीने 2567 वी बुध्द पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उरण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे व श्री.सोनवणे, श्री.शिंदे, अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष हरेश जाधव,चिटणीस विजय पवार, खजिनदार अनंत जाधव, हर्षद कांबळे, विनोद कांबळे, मारुती तांबे,हरिश्चंद्र गायकवाड, बौध्दचार्य महेंद्र साळवी, प्रमोद कांबळे, शुध्दोदन जाधव, अखिलेश जाधव, प्रज्वल वाघमारे, करुणा भिंगावडे, स्वप्नाली कवडे, कविता जाधव, प्रतीभा कवडे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here