येवला : प्रतिनिधी
धुळगाव येथील चंद्रभागा विठ्ठलराव गायकवाड (वय ८९) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.डॉ.प्रतापराव गायकवाड व विंचूर येथील डॉ.राजेंद्र गायकवाड यांच्या त्या मातोश्री तर येथील कार्यकर्ते सुशील गायकवाड,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुयोग गायकवाड यांच्या त्या आजी होत.