माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस शिवसेना उरण शहर शाखेतर्फे अभिवादन

0

उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )

तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या 27 व्या स्मृती दिनी बुधवार दिनाकं 06 सप्टेंबर 2023 रोजी शिवसेना उरण शहर शाखेत व माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

 यावेळी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शहरप्रमुख  विनोद म्हात्रे, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक के एम घरत, उपशहरप्रमुख कैलास पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक धीरज बुंदे, महिला आघाडीच्या  उपजिल्हासंघटिका ममता पाटील, तालुका संघटिका सुजाता गायकवाड, संपर्क संघटिका वंदना पवार, शहर संघटिका मेघा मेस्त्री, रंजना तांडेल, कविता गाडे, नगरसेविका वर्षा पठारे, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष मुमताज भाटकर, शाखाप्रमुख अजय म्हात्रे, मिलिंद भोईर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, शिरधनकर सर्व कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here