मौजे सायगाव येथे रंब्बी हंगाम ईपीक पाहणी

0

पैठण : रब्बी हंगाम ई पिक पाहणी  वर्जन 2 उद्देश साधून शेतकऱ्यांनी आपले पीक पेरे स्वतः मोबाईल ॲप द्वारे नोंद करून घेणे व आपला पीक पेरा पूर्ण करणे जेणेकरून अचूक पीक पेरा सातबारा वरती दिसून येईल शेतकरी लाभार्थी आणि सहाय्य योजनेसाठी याचा पुरेपूर उपयोग होईल पिक पेरा नोंदीची शेवटचा दिनांक 31/1/2023 पर्यंत पूर्ण करून घेणे .औरंगाबाद जिल्हा पैठण तालुका तलाठी सजा दादेगाव जहांगीर अंतर्गत मौजे सायगाव येथे ई पिक पाहणी वर्जन 2  ॲप ची माहिती उपविभागीय अधिकारी  डॉ .स्वप्निल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आकाश गाडगे थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माहिती देत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here