मनमाड : बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मनमाड तर्फे २०२३चा उत्कृष्ट चित्ररथ स्पर्धेत भीमगर्जना मित्र मंडळ जमधाडे चौक मनमाड प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल मंडळाचे आधारस्तंभ राजाभाऊ पगारे यांनी भीमगर्जना मित्र मंडळ जयंती उत्सव समिती अध्यक्ष राहुल मोजेस साळवे, कुणाल निरभवणे, रोहित साळवे, विशाल साळवे, राहूल दाणी, गीरीश देवरे व सर्व पदाधिकारी व सन्मानीय सद्स्य यांचा अभिनंदन व सत्कार करण्यात आला…