पैठणला ‘ रेणुकामाता ‘ च्या वर्धापनदिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिर .

0

पैठण.दिं.२८. पैठण येथील रेणुकामाता मल्टिस्टेट शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिर शुक्रवार दिं.२८रोजी आयोजित करण्यात आले आहे . सकाळी ११ वाजता श्री रेणुकामाता मल्टिस्टेट शाखा पैठण , भाजी मार्केटसमोर हा उपक्रम सुरू होणार आहे . संस्थापक चेअरमन डॉ . प्रशांत  भालेराव , जनरल मॅनेजर गणेश गाढे पाटील , प्रसाद कचरे व्यवस्थापक व कर्मचारी अनिकेत पुरी , ललिता चौधरी , राजेंद्र कमानदार , दीपक जटाळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे तरी नागरिकांनी या शिबीराचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन जनरल मॅनेजर गणेश गाढे पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here