पैठण,दिं.१५.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्र यांची तपासणी करण्यात आली यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती धनश्री जाधव, मंडळ कृषी अधिकारी पैठण श्री किशोर पाडळे ,मंडळ कृषी अधिकारी विहामांडवा श्री सुहास धस ,कृषी पर्यवेक्षक श्री मंगेश निकम, कृषी सहाय्यक विकास वाघमारे, गणेश वाणी, अशोक वाकचौरे ,अनिरुद्ध हनवते, नितीन हनवते उपस्थित होते.