भगवाननगर वडवाळी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती

0

पैठण,दिं.१३.(प्रतिनिधी):भगवाननगर वडवाळी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली.     यावेळी अॅड आजिनाथ सानप, नागनाथ दौंड, रामराव आघाव ,रमेश आघाव, अशोक वारे, संभाजी बारगजे,मनोज दौंड, गोकुळ वारे,दगडू वारे, योगेश पाचशे, भाऊसाहेब पाचे, सुरेश वीर, रावसाहेब आघाव, योगेश वारे, आसाराम बांगर, महिला भगिनीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here