आज जगनाथ जाधव यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

0

सातारा/अनिल वीर :  ज्येष्ट सामाजीक कार्यकर्ते कालकथीत जगनाथ (आबा) जाधव यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त निवकणे, ता. पाटण येथे गुरुवार दि.१९ रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    सकाळी १० वा.भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य अरविंद गुजर यांच्या अधिपत्याखाली प्रतिमा पूजन व बुद्ध वंदना होणार आहे.११.३० वा.मनोगत,दुपारी १२.३० वा.आई-वडिलांच्या जीवनावर खुले कवी संमेलन होणार आहे.तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन संजय जगन्नाथ जाधव व मुख्याध्यापक विजय भंडारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here