आज बजरंग डूबल यांच्या सेवानिवृत्तीबद्धल कार्यक्रम

0

सातारा/अनिल वीर : अडुळ, ता.पाटण गावचे सुपुत्र व प्राथमिक शाळा, वडोली भिकेश्वरचे वरिष्ठ मुख्याध्यापक बजरंग मारुती डूबल यांच्या सेवानिवृत्तीबद्दल शुक्रवार दि.३१ रोजी सायंकाळी ४ वा.मिलन गार्डन,अडुळ येथे सत्कार होणार आहे.

              महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे उदय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभचिंतन सोहळा संपन्न होणार आहे.यावेळी जिल्हा व तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी उपस्थीत राहणार आहेत.अशी माहिती संयोजकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here