सातारा/अनिल वीर : माझ्या भिमान माय सोन्यानं भरली ओटी …..या अजरामर गाण्यांने जगात भूरळ घातलेले गीतकार उत्तमदादा फूलकर यांच्या वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे.
त्यांच्यावर जलबं,ता.खामगांव, जि.बुलढाणा या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आला. आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनाचा आवाज थांबला.अशा आशयाच्या पोस्ट आदरांजलीपर अनेकांनी व्हायरल केल्या आहेत.