जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितर्फे वसतिगृह अधिक्षका विरोधार्थ आंदोलन संपन्न !

0

सातारा/अनिल वीर :  मुलींचे वसतीगृह,वाई येथील अधिक्षका  मीनाक्षी देशमुख यांना बडतर्फ करून वसतीगृहात अन्न पुरविणाऱ्या ठेकेदारांचा परवाना रुद्ध करून नवीन ठेकेदाराची निवड करावी. या मागणीसाठी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने धरणे अंदोलन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई,महीला आघाडीच्या अध्यक्षा सुंनदा मोरे, उपाध्यक्ष पै.अजीत कांबळे, तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव (महाबळेश्वर),अंकित वाघमारे, युवाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गायकवाड, सातारा शहराध्यक्ष मिलिंद कांबळे,जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते, जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here