सातारा : पांगरी ता .माण या ठिकाणी आमदार जय कुमार गोरे यांची अखंडीत सत्ता आहे .आमदारांवरती भरपुर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. सरपंच आमदारांच्या विचारांचा आहे.पांगरीत विकास कामांचा सपाटा चालु आहे.रस्ते ,मंदीरे ,सभा मंडप या आणि आशा बर्याच कामाच उद्घाटन आमदारांच्या हास्ते झाल कोट्यावधी रुपयांचे आकडेवरी आणि बाँनरबाजी करण्यात आली .त्यांच्या या कामच कौतुक होत आहे. एवढा मोठा निधी सर्व सामान्य जनतेला बानरवरती पाहायला मिलणार की प्रत्यक्षात काही घडेल आसा संशय जनतेत दिसुन येत आहे .कारण त्याला करण हि तसेच आहे. पांगरीला स्मशानभुमी मंजुर झाली ती कागदावर प्रत्यक्षात कुठ दिसली नाही.
गावात स्मशानभुमी व्हावी म्हणुन लोकवर्गनी गोला केली.लोकांना विश्वास वाटला आता तरी स्मशानभुमी तयार होईल परंतु सरपंच आणि आमदारांचे कार्यकर्ते सर्व सामान्य जनतेला हे ना ते कारण देऊन टालत आहेत . या मध्ये विशेष म्हणजे विरोध करणारेही आमदारंचे समर्थक आणि कारण देणारे सरपंच यामुले सर्वसाधारण जनतेतुन तिव्र नाराजीचा सूर उमटत आहे. बरेच लोक स्मशानभुमीची वाट पाहुन गेले आत्ता आमदारांच्या पाईक आसलेल्याच लोकांना स्मशानभुमी होईल म्हुणण विश्वास नाही.माग सर्व सामान्य काय करतील .
तर दुसरीकडे आमदारांचे कार्यकर्ते अपहरण,दारु, हे ना ते धंदे करुण सर्व सामान्य जनतेला वेड्यात काढण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत.आमदारंनी एवढी चांगली कामे करुण ही कार्यकर्तांना स्वताचे आस्तित्व टिकवण्यासाठी नको त्या उचापत्या कराव्या लागत आहेत . कुठुन आलायस तर मी काय पांगरी वरुन आलोय का म्हंणतात तसेच आमदरांचे कार्यकर्तांचे कारणामे आहेत . आशा प्रकारे पुर्ण लया गेलेले कार्यकर्ते आमदारांच्या नावाखाली उचापत्या करतात त्यांना माहिती आहे का ?का ते चुकून पाठराखन करत नसतीलना परंतु आमदार आशे करणार नाहीत आसा विश्वास ठेवायला हारकत नही आशा प्रकारे जिंवतपणे जलनारे कार्यकर्तेंचा वैकुंठचा प्रवास सुखाचा व्हावा म्हुणण आमदारांनी स्मशानभुमीचा विषय मार्गी लावावा आशी सर्व सामान्य जनतेची मापक अपेक्षा आहे .