प्रा.रामकली पावसकर यांना अक्षरगौरव साहित्य विशेष पुरस्कार यांना प्रदान

0

सातारा : अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांच्यावतीने अक्षरगौरव साहित्य विशेष  पुरस्कार प्रा.रामकली पावसकर यांना प्राचार्य यशवन्त पाटणे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

   येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या अक्षर गौरव साहित्य पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.त्यामध्ये प्रा.पावसकर मॅडम यांचा समावेश होता.

            यावेळी ज्येष्ट कवी प्रदीप पाटील (इस्लामपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास डॉ.राजेंद्र माने, संस्थापक रवींद्र भारती झुटिंग आदी विविध क्षेत्रातील मान्यवर-कार्यकर्ते उपस्थित होते.वैद्यही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पुरस्कार विजेत्यांसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here