सातारा/अनिल वीर : दुघी,ता. कोरेगाव येथून वर्षावास मालिका जिल्ह्यातील एकमेव भंते दिपंकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी महिलाध्यक्षा शर्मिला आवडे,माजी अध्यक्ष कांबळेसर, संस्कार सचिव निलेश सपकाळ महिला कोषाध्यक्षा जगताप, महिला संघटक आडेकरीताई, माजी सरचिटणीस सोनावणे आदी उपासक-उपासिका उपस्थीत होत्या.