सातारा येथे श्रामणेर शिबिराचा सांगता समारोह

0

सातारा/अनिल वीर : संपुर्ण सातारा जिल्हा व तालुका  कार्यकारणी भारतीय बौद्ध महासभा आजी,माजी अध्यक्ष,सदस्य,श्रामणेर, बौध्दाचार्य, समता सैनिक,केंद्रीय शिक्षक,बौध्द उपासक – उपासिका तसेच सर्व तालुक्यातील संपुर्ण कार्यकारणीतर्फे श्रामणेर शिबीर चालू होते त्याचा सांगता समारोह रविवार दि.२६ रोजी दुपारी ३ वा. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मिलींद कॉलनी सदरबझार येथे होणार आहे.

तरी सर्वांनी उपस्थित रहावे.असे आवाहन तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने,केंद्रीय शिक्षक भागवत भोसले,नंदकुमार काळे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here