साताऱ्यात नेताजींना अभिवादन

0

सातारा :.आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त येथील नेताजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

       दिवसभरच विविध संघटनांनी अभिवादनसह हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.स्तंभासही मान्यवरांनी अभिवादन करून नेताजींच्या जीवनचरित्रावर चर्चा करण्यात आली.यावेळी साहित्यिक सुरेश (आबा) मुळीक,राज्यस्तरीय नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्कार विजेते अनिल वीर,परेश घोडके, अंनिसचे प्रकाश खटावकर, ऍड.विलास वहागावकर आदी कार्यकर्ते तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारीवर्ग इपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here